महावितरणाचा बेजबादारपणा ठरेल धोकादायक

संतोष केंद्रे 
रविवार, 21 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : पुण्यात 11 किलोवॅट (एचटी) विद्युत प्रवाह असलेला विद्युत पेटी अयोग्य आणि धोकादायक स्थितीत आहे. या विद्युत पेटीत सारखा बिघाड असतो त्याची दोन वेळा तात्पुरती दुरुस्ती केली होती. आता त्याला बदलण्याची गरज आहे. परंतु महावितरणाच्या बेजबाबदारपणामुळे आज (ता.21) सकाळी पुन्हा स्फोट झाला. जर पु्न्हा स्फोट घडला तर लोक जखमी होऊ शकतात. याकडे महावितरणाने गांभीर्य़ांने लक्ष देण्याची गरज आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahavitaran's careessness will be risky

टॅग्स