#WeCareForPune महेश विद्यालयाच्या बाहेरील फलक धोकादायक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जून 2019

पुणे : कोथरुड य़ेथील महेश विद्यालयाच्या बाहेरील फलक धोकादायक पद्धतीने लावलेला आहे. ही जागा सकाळ व संध्याकाळी फार वर्दळीची असते. येथील पदपथावर जेष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणावर असतात. गडबडीत या फलकामुळे नागरिक जखमी सुद्धा होऊ शकतात. म्हणून पालिकेने योग्य कारवाही करावी.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahesh Vidyalaya's outer Flex are dangerous