बोपदेव घाटात बोगदा बनवावा

दत्ताञय फडतरे 
Saturday, 24 November 2018

पुणे : पुणे महानगराचा मोठ्या प्रमाणात विस्तार होत असल्याने वाहनांनाच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. एस.टी, पीएमपी, दुधगाड्यांसह हजारो वाहने या घाटरस्त्याने ये-जा करत असतात. पुणे-बोपदेव घाट सासवड मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पुणे शहरातुन पुरंदर तालुक्याकडे जाण्यासाठी हा घाटरस्ता तीव्र चढ, अरुंद असल्याने धोकादायक ठरत आहे. 

काञज, कोंढवा तसेच शहरातील विविध भागातुन सासवडकडे जाण्यासाठी बोपदेव घाटात बोगदा आवश्यक असणे गरजेचे आहे. तसेच, पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळामुळे, पुणे शहर व उपनगराच्या वाढत्या विस्तारिकरणामुळे, भविष्याची दुरदृष्टी ठेवुन शासकीय व प्रशासकीय पातळीवर या पर्यायाबाबत विचार करण्यात यावा.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Make a tunnel in Bopdev Ghat