मानाजी नगरमध्ये ड्रेनेज फुटले; नागरिक त्रस्त

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 October 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे: नर्हे, मानाजी नगरमध्ये महाराष्ट्र बँकेसमोर एक ड्रेनेज फुटलेलं आहे. रोज त्यातील घाण पाणी रस्त्यावर येऊन रास्ता तर घाण झालाच आहे, पण खूप दुर्गंधी पण सुटली आहे. हे ड्रेनेज एक महिना झाला तसच आहे. ना ग्रामपंचायत त्याकडे लक्ष देते ना कोणी नागरिक त्यासाठी काही करत आहे. रोज रस्त्यावर पाणी साठलेल असतं. लोक त्यातूनच वाट काढून कसे तरी जात असतात. त्या पाण्यामुळे तिथला रस्ता पण खराब झाला आहे. तिथे बाजूलाच शाळा देखील आहे. त्या घाण पाण्यामुळे मुलांना देखील शाळेत यायला जायला त्रास होतोय. मूलं आजारी पडत आहेत. तेव्हा नर्हे ग्रामपंचायतीला विनंती आहे की लवकरात लवकर ते ड्रेनेज दुरुस्त करावे.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Manaji Nagar drainage erosion is causing immense trouble