माणिकबाग डिपी रस्त्याची दुर्दशा

दिपक घैसास 
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून 

पुणे : माणिक बाग डिपी रस्त्यावरून सिंहगड काँलेजला जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. महेश गँलेक्सी, मिनाक्षी पुरम, भन्साळी कँपस या सारख्या चांगल्या सोसायटी या रस्त्यावर आहेत. बरयाच वेळा निवेदन देऊन देखील या रस्त्यावर स्पिडब्रेकर झालेला नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूला अक्षरशः उकिरडा झालेला आहे. त्यामुळे परिसरात डुक्करे खूप झालेली आहेत. निवडून दिलेले लोकप्रतिनिधी केवळ आश्वासन देऊन वेळ मारून नेत आहेत. 

 

Web Title: Manikbagh Dipi road condition is very bad