देवीच्या मंदिरासमोर कचराकुंडी

किरण गुळुंबे
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे- शिवदर्शन ( पर्वती ) येथील बागूल उद्यानालगतच्या फूटपाथवर बिनदिक्कत कचराकुंडी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना नाक मुठीत धरून जावे लागते. समोरच देवीचे मंदिर आहे तरीही मनपा प्रशासन याकडे दुर्लक्ष करते. स्थानिक नगरसेवकांचे या भागात पुर्ण दुर्लक्ष झाले आहे.

Web Title: Marathi News Marathi Websites Citizen Journalism Sakal Samwad Pune News