वडगावशेरीतील ग्रंथालयाच्या मागण्या पुर्ण कराव्या!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 October 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे: संजय गांधी सोसायटीत सोमनाथनगर, फुले पोलिस चौकी शेजारी वडगावशेरी येथे पुणे मनपा ने स्वामी विवेकानंद सुसज्ज ग्रंथालय सुरू केले आहे. तसेच येथे शिक्षीत ग्रंथपालही नियमीत उपस्थीत राहून खूप सहकार्य करतात. याबद्दल मनपा आणि नगरसेवकांचे मनापासुन आभार. परंतु मोठी वास्तू असूनही त्याचा वापर लोखंडी स्टँड ठेवण्यासाठी करण्यात येतो. त्यामुळे घाण साठून खूप डास होतात. त्यामुळे स्टँड हलवून त्याऐवजी त्या जागेत पेपर स्टँड आणि बाक, खुर्च्या ठेवून पेपर तसच दिवाळी अंक ठेवण्यात यावे. याने जेष्ट नागरीकांची मोठी सोय होईल. मागील वर्षी पेपर आणि दिवाळी अंकाची मागणी केली असता नगरसेवकांनीनी याबाबत निश्चीत कार्यवाही करतो असे आश्वासन दिले होते. मात्र आश्वासनाची अद्यापही पुर्तता झालेली नाही. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meet the demands of the library in Wadgavasheri