लोंखडी रस्ता विभाजक धोकादायक अवस्थेत

सचिन जाधव
रविवार, 21 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : सिंहगड रस्त्यावर धायरी फाटा येथे लोंखडी रस्ताविभाजक नव्याने स्थापित केलेले होते. त्याची दुरवस्था झालेली आहे. एखादी दुर्घटना झाल्यास त्यामुळे मोठी दुखापत होऊ शकते. दुर्घटना  टाळण्यासाठी वेळीच हे विभाजक बदली करण्याची गरज आहे. तरी महापालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
 

Web Title: The metal road divider is in dangerous condition