नदीपात्र रस्त्यावर मेट्रो कामामुळे अडथळा 

आकाश गिरमे
Tuesday, 25 December 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : नदीपात्र रस्त्यावर काकासाहेब गाडगीळ पुलाखाली मेट्रोचे काम चालू आहे. आधीच अरूंद झालेल्या रस्त्यात ह्या खड्ड्याची भर पडल्याने वाहतूकीस अडथळा होत आहे. रस्ता अरूंद होण्याबरोबरच खड्ड्यातील वाळूमुळे अपघाताची शक्यता आहे.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Metro road obstruction by work on riverside