#WeCareForPune नांदेड सिटीत म्हाडाकडून लूट 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 18 July 2019

#WeCareForPune

नांदेड ः नांदेड सिटी म्हाडा फ्लॅटधारकांकडून व्यजापोटी मोठी रक्‍क्‍म घेत आहे. चार महिन्यांपूर्वी झालेल्या करारानंतर थकीत हफ्त्यासाठी वीस हजार रुपये घेत आहे. सरकार जीएसटी कमी करून फ्लॅटधारकांना दिलासा देत आहे; पण ठेकेदार ग्राहकांची व्यजापोटी लूट करत आहे. याकडे म्हाडा अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. 
- विजय मते 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MHADA fraud in Nanded City