स्मशान भूमीत अडवून मागितले जातात पैसे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 नोव्हेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : पिंपरी चिंचवड महानरपालिकेचे अमरधाम स्मशान भूमी आकुर्डी येथे विद्युत दाहिनी विभागतील कर्मचारी 'अस्थी पॅक' करून देतो असे सांगून अडवून ७०० रुपये मागतात. वास्तविक अस्थी भरण्यासाठीच कलश किंवा कापड एवढं महाग नाही. तरी सुद्धा लोकांच्या भावनांशी खेळून पैसे उकळे जातात. आयुक्तांनी ह्यावर कडाक कारवाई करावी

Web Title: The money is being asked In the crematorium