गव्हर्नर हाऊस येथील बसथांबा पुढे न्यावा

सनी शिंदे
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : पुण्याकडुन येणारी वाहने पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूलावरून औॆधकडे उतरल्यानंतर लगेचच डावीकडे पीएमपीएल बसचा गव्हर्नर हाऊस बसथांबा आहे.  पुलावरून येणार्या बसेस डावीकडील थांब्याकरीता वळत असल्यामुळे पुलाच्या डाव्या बाजुने खालुन येणारी वाहने व वाहतूक कोंडी होते. तरीही गव्हर्नर हाऊस थांबा आणखी थोडा पुढे घेतल्यास वाहतूक कोंडी कमी होईल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Move bus stop to the Governor House

टॅग्स