#WeCareForPune महवितरणाचा गहाळ कारभार

गौरी दयाल
गुरुवार, 4 एप्रिल 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे : मी वारजे परिसरातील रहिवाशी आहे. गेले 4-6 महिने मला चुकीचं वीज बिल येत आहे. मिटर रिडिंग घेऊन जाणारे पण चुकीचं रिडिग देत आहेत. या महिन्यात पण मागच्या महिन्याचे वीज बिल 2. लाख 27 हजार पाठवले आहे.

बिल दुरुस्थ करायला गेल्यावर त्यांनी सांगितले की, तुमचा मीटर काढलाय अशी नोंद गांधी भवनच्या ऑफ़िसला केली आहे. या सर्व प्रकारामुळे खुप मनस्ताप होत आहे. सारखे किती वेळा बील कमी करण्यासाठी महावितरण ऑफ़िसला हेलपाटे मारावे समान्य माणसाने. महावितरणाचे कर्मचाऱ्यांच्या गहाळ कारभाराचा ग्राहकाला का ताप हा! याचा खुलासा महावितरणाने करावा.  
 

Web Title: MSEB missing work