We Care For Pune : बहुउद्देशीय नागरी सुविधा केंद्राची दुरावस्था

अनिल बाळासाहेब अगावणे
Tuesday, 2 July 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

पुणे:  पुणे शहरात नागरिकांच्या सेवेसाठी बहुउद्देशीय नागरी सुविधा केंद्र मित्र मंडळ चौकात मुख्य भागात बांधण्यात आले आहे. या बहुउद्देशीय नागरी सुविधा केंद्राची सुविधा सर्वसामान्य करदात्यांना मिळाली नाही. यावर केलेला खर्च वाया गेला आहे.

आता या बहुउद्देशीय नागरी सुविधा केंद्रांमध्ये बेवारस नागरिकांचा वावर वाढला आहे. तसेच अस्वच्छता पसरलेली आहे. असे चित्र शहरातील अजूनही असलेल्या बहुउद्देशीय नागरी सुविधा केंद्रात आपण सर्वजण पाहत आहोत.

प्रशासनाकडे कोणतेही नियोजन नसल्यामुळे विकासाच्या नावाखाली उधळपट्टी सुरू आहे. मग आता सत्ता कोणतीही येवो, नियोजनच नाही म्हटले की उधळपट्टी करून चीरीमिरी चा विकास मात्र होतो आहे.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Multipurpose Civic Facilitation Center condition is good