महापालिकेनेच टाकला कचरा  

अशोक बगाडे 
रविवार, 4 नोव्हेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : कोथरुड वेदभवन परिसरात महापालिकेच्या कचरा गाडीनेच येथे कचरा टाकला आहे. त्यामुळे परिसरात अत्यंत अस्वच्छता परसरली आहे. नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून परिसराची शोभा गेली आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची अशी वर्तणुक अत्यंत चुकिची आणि निंदनीय आहे. महापालिकेने आपली चूक सुधारावी. हा कचरा तातडीने हटवावा. 
 

Web Title: Municipal corporation workers throw garbage