पुणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार!

तुषार
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

पुणे : गणेशविसर्जनानंतर हौदातून काढलेल्या व दान केलेल्या गणेश मुर्त्या सर्वच्या सर्व खंडित झालेल्या आहेत. याच अवस्थेत मुर्त्या गेल्या १५ ते २० दिवसापासून ओंकारेश्वर पुलाखाली ठेवण्यात आल्या होत्या. अखेर गणेश भक्तांनी या मुर्त्यांचे श्रद्धेने विसर्जन केले. पण यामुळे पालिकेचा भोंगळ कारभार समोर येतो. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal Corporation's careless work