कचऱ्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष 

डॉ. सुधीर रेशींगकर
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

कोथरुड : कोंकण एक्स्प्रेस हॉटेल येथील अनुपम कॉम्प्लेक्स प्रवेशद्वारा जवळील फुटवेअर विक्रेत्याचे बूथ स्थलांतिरत करण्यात आले आहे. परंतु त्यांनी वापरलेली रबर  तिथेच शिल्लक राहिली आहे. आता ती जागेवरच आता कचरा टाकला जात आहे. त्यामुळे परिसराच दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. या कचऱ्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. तरी याकडे लक्ष देऊन तातडीने येथील कचरा उचलावा.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal corporation's neglect to the trash