esakal | बुधवारपेठेतील कचऱ्याकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

garbage-at-Budhwar-Peth

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

बुधवारपेठेतील कचऱ्याकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : बुधवारपेठ येथील श्रीकृष्ण सिनेमा थिएटरच्या गल्लीमध्ये खुप कचरा आहे. परिणामी परिसरात प्रचंड प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे. येथे साफ सफाई करायला कोणी येत नाही. याकडे पालिका दुर्लक्ष करताना दिसत्ये. ही समस्या सोडवायला पालिकेला कदाचित वेळ नसावा असे वाडते. तरी याची दखल घेतली जावी अशी माफक अपेक्षा आहे.