जांभूळवाडीतील रहिवाशांच्या आरोग्या कडे महापालिकेचे दुर्लक्ष

सकाऴ वृत्तसेवा
Thursday, 5 September 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे : जांभूळवाडी रोडवरील, सिद्धिविनायक बस थांबा जवळील रिकाम्या प्लॉटमध्ये सिद्धिविनायक सोसायटी आणि त्या भागात राहणाऱ्या रहिवाशांकडून
सातत्याने प्लास्टिक आणि अन्य कचरा टाकण्यात येत आहे. त्यामुळे तिथे दुर्गंधी आणि डांस झाले आहेत. वारंवार महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली असून महापालिके कडून आत्तापर्यंत कुठलीही ठोस कार्यवाही होत नाहीये. तसेच या प्लॉटमध्ये पन्नास ते साठ डुकरांनी वास्तव्य केले आहे. रहिवाशांना स्वाइन फ्लूची पण भीती वाटत आहे तरी महापालिके कडून दखल घेऊन त्वरीत कार्यवाही केली जाईल अशी अपेक्षा रहिवासी संघ विवा सरोवर यांनी केली आहे.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipality ignores the health of Jambulwadi residents