आसमंत सोसायटीत साकारला मुरुड जंजिरा किल्ला 

- गुरव 
Monday, 11 November 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 
#SakalSamvad #WeCareForPune 

पुणे : अांबेगाव भागातील शालेय मुलांनी दिवाळी सुटी आनंदात घालवली.  जांभूळवाडी रस्त्यावरील आसमंत सोसायटीमधील मुलांनी मुरुड जंजिरा किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती उभारली होती. यासाठी युवराज घोग्रे, ओम आणि वेद क्षीरसागर, करण म्हस्के, वरद व्हावळ, हर्षद गिरमे आणि दिपेन मित्र परिवाराने विशेष परिश्रम घेतले. त्यांना सोसायटीच्या अध्यक्षा लक्ष्मी कदम, सचिव नीलेश सूर्यवंशी तसेच राहुल सालमट्टी, अरविंद कदम, यशवंत घोग्रे यांनी मार्गदर्शन केले. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 
#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murmut Janjira fort made in Asmat society