नदीकाठचा रस्ता अरुंद 

हेमंत भालेराव 
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

पुणे : राजपूत वस्ती परिसरातील नदीकाठच्या अरुंद रस्त्यावर वाहनांच्या गर्दीमुळे कोंडी होत आहे. हा रस्ता पुढे म्हात्रे पुलाखालून मंगल कार्यालय रस्त्याला जोडल्यास नागरिकांना पर्यायी रस्ता मिळेल. कर्वे रस्ता व महादेव मंदिर चौकात गर्दी होणार नाही. महापालिका प्रशासनाने यावर विचार करावा. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narrow road