#WeCareForPune बेशिस्त रिक्षा-दुचाकीचालकांवर कारवाई आवश्यक

 श्रीपाद पु. कुलकर्णी
मंगळवार, 21 मे 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

 

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

 

#SakalSamvad #WeCareForPune 

पुणे : स्वारगेट येथे स्वामी विवेकानंद मार्गावर कँनरा बँकेकडून स्वारगेटच्या दिशेला रहदारीच्या विरूध्द कोडगे रिक्षा, दुचाकीचालक जात असतात. स्वारगेट बाजूच्या दिशेला कारवाई करणारे पोलिस निरीक्षक ५० मीटर पुढे उभे दिसले की, त्यांना चुकवून समोरच्या दुभाजकामधल्या राजमार्गानं अशी वाहनं रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला बिनधास्त जातात. तरी वाहतूक पोलिसांनी त्याच्यावर लक्ष द्यावे आणि योग्य कारवाई करावी.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

 

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

 

#SakalSamvad #WeCareForPune 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Necessary action is required on undisciplined auto rickshaw drivers