नेवले पुलाजवळ गतिरोधकाची आवश्यकता 

ऋषिकेश मोकाशी
Friday, 9 November 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे :   सिंहगड रस्त्यावरील नेवले पुलाजवळ सिग्नलला गतिरोधकाची आवश्यकता आहे. हा रहदारीचा रस्ता असून पादचाऱ्यांची ये-जा सुरु असते. त्यामुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत घेवून रस्ता ओलांडावा लागतो. वाहनांचा वेग जास्त असतो. त्यामुऴे येथे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गतिरोधक केल्यास सोयीस्कर होईल.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Need for resistance to Nevale bridge