स्वारगेट चौकात स्काय वॉकची गरज

दत्तात्रय फडतरे
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : शहरातील सातत्याने वर्दळ असणाऱ्या स्वारगेट चौक परिसरात पादचार्यांच्या सुरक्षितेसाठी स्कायवाँक उभारण्याची आवश्यकता आहे. सिंहगड रोड, शंकरशेठ
शिवाजीरोड, टिळकरोड तसेच स्वारगेट एसटी बसस्थानकाकडुन सातारारोडच्या विरुदध बाजुला असणाऱ्या पीएमपी बसथांब्याकडे जाताना प्रवाशांना जीव मुठीत धरुन रस्ता पार करावा लागतो. महापालिकेने पादचार्यांच्या सुरक्षिततेसाठी या परिसरात स्कायवॉक उभारणे काळाची गरज आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Need for Sky Walk in Swargate Chowk