जुना फलक असताना गंगाधाम चौकात नवीन फलक 

- अनिल अगावणे 
Thursday, 7 November 2019

पुणे : गंगाधाम चौकात हाजी कदीर भाई सातारकर मार्ग हा जुना फलक चांगला असताना, त्याठिकाणी नवीन फलक उभारून नागरिकांच्या कष्टाचा व घामाच्या पैशांची उधळपट्टी केली गेली. जुना फलक तेथेच पडून आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासन विकासाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी वाया घालवत आहे. त्यामुळे सर्वसामान्य करदात्या नागरिकांनी यावर वेळोवेळी आवाज उठवण्याची गरज आहे. अशा प्रकारे कररूपी पैसा वाया जाणार असेल तर यावर करदात्यांचा अंकुश असायला हवा. अशा प्रकारच्या अनागोंदी कारभारावर आपले लक्ष नसल्यामुळे नागरिकांना त्यांच्या हक्काच्या सुविधा मिळत नाहीत. याचा प्रामुख्याने आयुक्तांनी विचार करावा. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new board already at gangadham chowk while old board