एलईडी स्क्रीनचे ओझे घेऊन जाहिरात करण्याचा नवा रोजगार

अनिल बाळासाहेब अगावणे
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPu

पुणे : अनेक वेळेला जाहिरातबाजीमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अनेक जणांची फ्लेक्स, बॅनर, बोर्ड या तर्‍हेने जाहिरातबाजी होण्यासाठी पसंती असते. पण आता पाठीवर एलईडी स्क्रीनचे ओझे घेऊन मोबाईलच्या जाहिरातीचे माहितीपत्रके वाटण्याचा नवा रोजगार सुर झाल्याचे चित्र पहायला मिळते.

असे काम करणाऱ्या युवकाने सांगितले की, ''मला यामधून दररोज 500 रुपये मिळतात. त्यामुळे हे काम करताना मला कमीपणा वाटत नाही. कारण या महागाईच्या बेरोजगारीच्या काळात मला हा रोजगार मिळाला आहे.  तो मी आनंदाने स्वीकारला आहे. या जाहिरातबाजीमुळे माझ्या कुटुंबाला सुद्धा मदत मिळाली आहे. या आधुनिक काळात अशाप्रकारे जाहिरातीचे आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाले आहे. यामुळे बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. याचा कोणालाही त्रास नाही.'' 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

Web Title: new job by taking the burden of LED screens Advertisement's boards