किड्‌स ऑर्किड स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात 

- चंद्रकांत गुरव 
Tuesday, 24 December 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

पुणे : आंबेगाव खुर्द येथील जांभूळवाडी रस्त्यावरील किड्‌स ऑर्किड  इंग्रजी माध्यमचे वार्षिक स्नेहसंमेलन साहित्य सम्राट विजय तेंडुलकर नाट्यगृह येथे संपन्न झाले. याप्रसंगी कलाकार ऊल्हास कागदे, वैशाली कागदे, संस्थापिका शालन थोरात, चंद्रकांत थोरात, संग्राम थोरात, रुचिका थोरात, वल्लभ बिद्री आणि मुख्याधिपिका प्रज्ञा बिद्री आदी उपस्थित होते. या वेळी मुलांनी विविध गुणदर्शन सादर केले. शिक्षिका पल्लवी अवतारे, नीलिमा गुमते व इतर शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला. प्रास्ताविक ,स्वागत आणि आभार मुख्याध्यापिका बिद्री यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी विश्वा गुमते आणि वरद बिद्री यांनी केले. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news ralated orchid school in pune