निर्माल्य कलश आवश्‍यक 

नितीन गोडबोले 
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : एस. एम. जोशी पुलावर दोन्ही बाजूस निर्माल्याचा ढीग साचलेला दिसतो. कित्येक दिवस तो तसाच पडून आहे. महानगरपालिकेने त्वरित निर्माल्य कलश हटविण्याची व्यवस्था करावी. 
 

Web Title: Nirmalya kalash is required