#WeCareForPune स्वच्छतागृहा बाहेर स्त्री- पुरुष फलकच नाही?

- सनी शिंदे.
रविवार, 24 फेब्रुवारी 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

पुणे  पुणे स्टेशन येथील शासकीय मध्यवर्ती इमारतीच्या समोरील मुख्य रस्त्यावर स्त्री व पुरुषांकरीता सार्वजनिक स्वच्छता गृह आहे. मात्र स्त्रीयांच्या स्वच्छता गृहाबाहेर चिकटविलेला फलक कोणीतरी काढल्याने नवोदित स्त्रियांना स्वच्छतागृहात जावे की नाही असा संभ्रम होता. तरीही पुणे मनपाच्या संबंधित विभागाने स्त्रियांच्या स्वच्छता गृहाबाहेर ऑईल पेंन्टने "स्त्रियांकरीता" असे लिहावे. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

Web Title: no board Outside the toilets at pune station