#WeCareForPune डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात पिण्याची पाण्याचा वनवा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 फेब्रुवारी 2019

WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

पुणे : हडपसर येथील काळेबोराटे नगर मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उद्यानातील पिण्याच्या पाण्याचे नळ मागील अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे उद्यानात येणाऱ्या बालगोपालांची आणि जेष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे. तरी प्रशासनाने लवकरात लवकर सदरील ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी तक्रार मी संबंधित विभागाकडे केली आहे. आशा करूयात की लवकरच दखल घेतली जाईल.

WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

Web Title: no Drinking water in Dr. Babasaheb Ambedkar Garden