
तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या
आंबेगाव खुर्द (पुणे) : पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ठ ११ गावापैकी आबेगांव खुर्द मधील नागरीकांना अनेक सुविधापासुन वंचित ठेवले आहे. मात्र मनपाचा घरफाळा भरुन सुध्दा डुकरांच्या ऊपद्रवास सामोरे जावे लागत आहे. तरी, महापालिकेने तातडीने या डुकरांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी नागरीकांची विनंती आहे.