मुख्य रस्त्यावर अडथळा

सनी शिंदे 
Wednesday, 14 November 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : पुण्यात कॉलेज ऑफ इंजिनिअरच्या दोन दगडी इमारती आहेत. या दोन्ही इमारतीकडे ये-जा करण्यासाठी पुणे-मुंबई रस्त्यावर, खालुन भुयारी मार्ग काढला आहे. या भुयारी मार्गात व्हेन्टीलेशनसाठी काढलेला भाग वाहतुकीच्या मुख्य रस्त्यावर अडथळा ठरत आहे. त्यामुळे अपघाताची शक्‍यता आहे. हे व्हेन्टीलेशन येथे असणाऱ्या उड्डाण पुलाखालील भिंतीलगत काढल्यास रस्त्यामधील अडथळा दुर होऊ शकतो. त्यामुळे अपघात होणार नाहीत. तरी महापालिकेने संबंधित धोकायदायक अडथळा दुर करावा. 
-


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: obstacle in Main road due to ventilation system