#WeCareForPune धायरी फाट्याजवळील  अडथळा खांबांची दुरवस्था 

सचिन जाधव
Thursday, 18 July 2019

#WeCareForPune

धायरी ः धायरी फाटा येथील रमेश वांजळे उड्डाण पुलाच्या उतारावार अडथळा खांब खराब झाले आहेत. महापालिकेकडे ऑनलाइन तक्रार केली; पण काही उपयोग झालेला नाही. अनेक गंभीर अपघात झाले आहेत. निदान आता तरी दखल घ्यावी. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: obstacle pillars near Dhayari jute