माणिकबाग परिसरात उघड़यावर शौच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 डिसेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

माणिकबाग : सिहंगड रस्त्यावर मणिकबागेत उघड़यावर शौच करण्याचा प्रकार चालू आहे. येथील जॉगिंग ट्रॅक शेजारच्या मैदानात काही मंडळी मैदानात उघड़यावर शौच करतात. त्यामुळे परिसराच अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरत आहे. तरी यावर तातडीने कारवाई आवश्यक आहे. 
 

Web Title: Open defecation in Manikbagh area