
तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या
पुणे : सिंहगड रस्त्यावरील पु. लं. देशपांडे व संभाजी उद्यानातील ओपन जिमचे साहित्य खराब झाले असून त्यावर गंज चढायला लागले आहे. याकडे पुणे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांच्या कररुपी पैशाची अशी नासाडी कधी थांबणार? तरी जिमचे साहित्याचे योग्य संवर्धन करावे