फुरसुंगी उड्डाणपूलावरील पादचारी मार्ग खुला करा 

तानाजी सातव
बुधवार, 9 जानेवारी 2019

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

फुरसुंगी : फुरसुंगी उड्डाणपूलावरील पादचारी मार्ग वाहतूक कोंडीच्या वेळी दुचाकीस्वार वापरतात म्हणुन बंद केला आहे. त्यामुळे तो ना पादचाऱ्यांसाठी देखील उपयुक्त ठरत नाही. वाहतूक कोंडी झाल्यावर दुचाकीस्वार हा मार्ग वापरतात. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होते. तरी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी हा मार्ग खुला करावा. 

 

Web Title: Open the pedestrian paths on Furusungi flyovers