मंगेशकर रुग्णालयाबाहेर पार्किंगचा प्रश्‍न 

मनोज यादव 
Sunday, 25 August 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेरील रस्त्याच्या कडेला जवळपास एक किलोमीटर अंतरावर दोन्ही बाजूंना पार्किंग नाही. 
सकाळ आणि सायंकाळी रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची गर्दी वाढत असल्याने पार्किंगचा प्रश्‍न उपस्थित होत आहे. रस्त्यावर बाहेर दोन्ही बाजूंनी 
पार्किंग केले जात आहे. पोलिसांनी अशा वाहनांवर कारवाई करावी. रुग्णालयात भेट द्यायला येणाऱ्या रुग्णाच्या नातेवाइकांना त्रास देणे थांबवा. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The outside Mangeshkar Hospital is parking Issue