#WeCareForPune हडपसरमधील पार्किंगमुळे वाहतूक कोंडीत भर

पंडित हिंगे
Saturday, 4 May 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

हडपसर : गाडीतळ जवळील सिंफनी हॉलचे पुढील डीपीरस्त्यावर कायम स्वरूपाची पार्किंग म्हणून पहायला मिळते. या रस्त्यावर पुढे पीएमपीएलचा डेपो आहे. अॅमनोरा आणि इतर दोन तीन इंग्रजी स्कूल आहेत.

बसेस जा-ए करतात. मुलांची ने-आण करणाऱ्या पाच सहा शाळांच्या बसेस जा-ये करतात. अनेक मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या आहेत. ज्येष्ठ नागरिक महिला आणि शाळकरी मुले यांना जाता-येता त्रास होतो. अनेकदा सांगून देखील कोणीच दखल घेत नाही.
 
आता विधानसभा निवडणुका जवळ आल्या की, मग सगळे पुढारी गिरक्या घालतील तो पर्यंत आणखी काही अपघात झाल्या शिवाय राहणार नाही. येथील तुपे चौकात आणखी दोन मर्क्युरी दिवे लावणे आवश्यक आहे. तरी सत्वर कार्यवाही करावी. अशी विनंती आहे. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pandit hinde writes about parking problem be on Hadapsar DP road