#WeCareForPune हडपसरमध्ये अस्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त 

पंडित हिंगे 
गुरुवार, 25 एप्रिल 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे : हडपसरचे डीपी रस्त्यावर पाटबंधारे विभागाच्या कॅनॉलपुलाखाली आता पाणी वाहणे बंद केले आहे पण, या ठिकाणी आता कचरा टाकला जातोय. जवळ दोन भाजीपाला दुकाने आहेत. येथे नेहमी डुक्करे असतात. त्यामुळे परिसरात आणखीच घाण करून ठेवतात. पुलावरून जाता येता दूर्गंधी असल्याने जेष्ठ नागरिक महिलांचे हाल होतात. यांच्या जवळच शेणखताचा व्यवसाय चालू आहे. ही घाण दूर्गंधीचा त्रास होत आहे. क्षेत्रीय अधिकारी लक्ष घालतील काय? 
 
#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

Web Title: Pandit Hinge writes about the uncleanliness at Hadapsar

टॅग्स