डेक्कन परिसरात पार्किंगमुळे रहिवाशांना अडथळा

- मनोज सोलंकी
रविवार, 25 नोव्हेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : डेक्कन  आदिदास शोरूमच्या गल्लीत दररोज रस्त्यावर दोन्ही बाजूंना पार्किंग करत आहेत. तरीही अद्याप कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुऴे येथील स्थानिक नागरिकांना अडचण होत आहे. विशेषतः रहदारीच्या वेळेस कार वळविणे फार कठीण होते. तरी अशा वाहनांवर कारवाई करावी हि विनंती.
 

Web Title: Parking in the Deccan area obstructs residents