सेनापती बापट रस्त्यावर पदपथावरच पार्कींग

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

सेनापती बापट रस्ता : येथील वेताळबाबा चौकातील कांचन बन सोसायटी व्यवसायिक स्थळ असून येथे बरीच पदपथावर वाहने पार्क केली जातात. विशेषतः मारुती शोरूममध्ये येणारे ग्राहक. येथे वाहतूक पोलीस आहेत पण सोसायटीच्या वॉचमनसह गप्पा मारत असतात. तरी याकडे संबधित विभागाने लक्ष द्यावे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parking on footpath on Senapati Bapat road