नो पार्किंग झोनमध्ये  पार्किंग

रुद्रा भोसले 
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

शनिवारवाडा : सकाळ कार्यालयाच्या समोरील रस्त्यावर नो पार्किंग झोन असताना त्याच्याच समोर वाहने पार्क केली जातात. आधीच येथील रस्ता अरुंद आहे.  नागरिक आधी अनधिकृत पार्किंग करायचे आणि मग वाहतुकीच्या समस्यांवरून तक्रार करतात. यासाठी काहीच उपाय का होत नाही? यावर लवकर उपाययोजना काढाव्यात. ंने यावर उपाय करावा.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parking in no parking zone