प्रवाशांची सुरक्षितता महत्वाची

पंडित हिंगे 
Tuesday, 18 December 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

हडपसर : हडपसर गाडीतळवर पीएमपीएलचा बसस्टॉपमारूती मंदिराजवळ नव्याने केलेला आहे. हा रहदारीचा रस्ता असून प्रवाश्यांसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतो.  बस आली की प्रवासी धावतात. रस्त्यावरून ट्रक, दुचाकी, चारचाकी, वाहने जात असतात. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. तरी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काहीतरी उपाययोजना करावी. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Passenger safety is important