पॅव्हॅलिअन मॉलमध्ये पार्किंकच्या माध्यमातुन पैसे कमवण्याचा उद्योग!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 October 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे: सध्या पार्किंगची समस्या वाढली आहे. यातच पॅव्हॅलिअन मॉल सारख्या नामांकित मॅलने पार्किंकच्या माध्यमातुन पैसे कमवण्याचा उद्योग सुरू केला आहे. मॅलच्य़ा मॉल व्यावसायिक इमारतीमध्ये सध्या असल्या 5-14 मजल्यावरील सर्व कामगारांना गाड्या लावण्यास जागा मिळाली आहे. पण ही जागा खुप कमी कामगारांना मिळाली आहे. अशा परिस्थितीमध्ये कामगारांनी जर पेड पार्किंगमध्ये गाड्या लावल्या तर त्यांना दिवसाला 80- 120 रुपये खर्च येतो. तर पार्किंचे पैसे हे ग्राहकांकडुनही आकारले जातात. यावर त्वरित कारवाई केली जावी अशी विनंती. कारण दिवसाचे 100 रुपये पार्किंगला द्यायला लागण हा त्या कामगारांवर अन्याय आहे. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pavilion Mall is making business of money collection for parking