उमेदवारीच्या निर्णयाने कोथरूडकर नाराज

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 October 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे: कोथरूड मधील बहुतांशी मतदारवर्ग हा सुशिक्षित आणि अत्यंत जागरूक आहे. आमच्या वैयक्तिक अनुभवाप्रमाणे प्रत्येक निवडणुकीत प्रगल्भ दृष्टीकोन ठेऊन कोथरूडकरांनी मतदान केले आहे. किंबहुना स्थानिक, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय प्रश्नांची चांगलीच जाण येथील मतदारांना आहे. भूतकाळातील निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेनेचे प्राबल्य येथे प्रकर्षाने दिसून येते. लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या अभूतपूर्व यशानंतर तर हा मतदारसंघ खऱ्या अर्थाने भाजपचा बालेकिल्ला झाला. परंतु सध्या स्थानिक उमेदवारांना डावलून आयात केलेली भाजप प्रदेशाध्यक्षांची उमेदवारी ही कोथरूडकरांच्या सद्सदविवेकबुद्धीला सत्तेच्या अहंकाराने दिलेली सणसणीत चपराक आहे.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: People of Kothrud unhappy