मगरपट्ट्यात रस्त्यावर कुत्र्यांची दहशत 

बळवंत रानडे
गुरुवार, 28 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : सोलापूर रोडवरील मगरपट्टा फ्लायओव्हर समोरील गल्लीत रस्त्यावर कुत्रे ठाण मांडून बसतात. कुत्र्याच्या समूहातून नागरिकांना जावे लागते. ज्येष्ठ नागरिक, शाळेची मुले यांना जीव मुठीत घेवून चालावे लागते. कुत्रे केव्हाही चावतील याचा नेम नाही. पुणे महानगरपालिकेला केव्हा जाग येणार?

Web Title: people scared in magarpatta due to dog