ध्यास प्रदूषण मुक्तीचा !

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून दयावे.

पुणे : पुण्यातील प्रदुषण दिवसेंदिवस वाढत आहे.  पुण्यात काही तरुण सायकल चालवत प्रदूषण मुक्तीचा संदेश पुणेकरांना देत आहे. प्रदुषणमुक्त पुणे होण्यासाठी त्यांनी खारीचा वाटा उचलला आहे. पुणेकरांनी त्यांचा आदर्श घेऊन वैयक्तीत पातळीवर प्रदुषनमुक्त पुण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. 

Web Title: Perseverance of pollution free envoirement