रस्त्यावरील राडारोडा उचलवा. 

जितेंद्र भालेराव
बुधवार, 13 जून 2018

पुणे : प्रभाग 13 मधील थोरात कॉलनी समोरील विद्यापीठ कॉलनी येथील सहवास रस्त्याच्या कोपऱ्यात राडारोडा साठलेला असुन अनेक दिवसांपासून तो उचलला नाही. तसेच रस्त्याच्या डावीकडील बाजूस नेहमीच कॉर्पोरेशन चौकापर्यंत नेहमीच कचरा पडलेला असतो. तरी प्रशासनास विनंती की लवकरात लवकर राडारोडा उचलावा रस्त्याच्या बाजूने डांबरीकरण अथवा पेव्हर ब्लॉक टाकावेत जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना रस्त्याने चालणे सोयीचे होईल.
 
Web Title: Pick up the radar from road