सुखसागरनगर मधील कचरा उचला

श्रुती शिंदे 
Monday, 6 January 2020

पुणे : सुखसागरनगर  येथील भैरवनाथ सोसायटी, सीमा सागर, सुखनिवास आणि इतर सोसायटीतील रहिवासी तसेच स्थानिक भाजी विक्रेते आणि दुकान मालक खासगी घरांच्या मोकळ्या जागेत कचरा टाकत आहेत. यामुळे माश्‍या आणि डासांचे प्रमाण वाढले आहे. येथे मंदिरदेखील आहे. या कचऱ्यामुळे नागरिकांना मद्यपींचा सामनादेखील करावा लागतो. येथील साचलेला कचरा उचलावा आणि तो टाकणाऱ्यांवर महापालिकेने कारवाई करावी. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pick up the trash in SukasagarNagar