दत्तवाडी पुलावर 'पिफ'चे अनाधिकृत प्लेक्स

अभिजीत बरावकर 
Tuesday, 22 January 2019

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

दत्तवाडी : पुलावर पुणे मनपा भवन मागे काँग्रेस कार्यालयासमोर तसेच संपूर्ण पुण्या मध्ये पिफचे अनाधिकृत फ्लेक्स लावण्यात आलेला आहे .पिफने पुण्यामध्ये पुणे मनपा ची कोणतेही परवानगी न घेता प्लेक्स लावले आहे. घ्या आधी पुणे मनपाने राजकीय कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्तेवर अनधिकृत फ्लेक्स लावल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्याप्रकारे संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करावा. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pip' unauthorized Flex on Dattawadi bridge